International Research journal of Management Science and Technology

  ISSN 2250 - 1959 (online) ISSN 2348 - 9367 (Print) New DOI : 10.32804/IRJMST

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 198    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

कालिदास कालीन वाडःमयातील स्त्रीजीवनाचे चित्र

    1 Author(s):  DR. VARSHA GAIKWAD

Vol -  9, Issue- 12 ,         Page(s) : 20 - 22  (2018 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMST

Abstract

‘कालिदास’ हा अभिजात संस्कृत वाडःमयातील फार मोठा कवी आणि नाटककार समजला जातो. अभिजात संस्कृत नाटकांतील जवळ जवळ सर्व नायिका चांगल्या शिक्षीत व नृत्य, गीत, वाद्य, चित्रकला या कलांमध्ये निपुण असल्याचा उल्लेख संस्कृत नाटकात आहेत. नवव्या शतकातील ‘काव्यमिमांसा’ या ग्रंथात उच्च कुळातील स्त्रियांना विविध विषयाचे उच्च शिक्षण दिले जात असे असा उल्लेख आहे.

संस्कृत कविपंचक: कै. विष्णुशास्त्री चिपळुणकर, आवृत्ती तिसरी. सन 1992 इसवी, चित्रशाळा छापखाना 1026, सदाशिव पेठ, पुणे.
कालिदासदर्शन: गो. के. भट, व्हीनस प्रकाशन पुणे, आवृत्ती पहिली मार्च 1968.
कालिदास: वासुदेव विष्णु मिराशी, सुविचार प्रकाशन मंडळ, नागपूर प्रथम आवृत्ती 1934.
कालिदास चातुर्य नाटक: वामन गोपाळ केळकर, वैंगुर्ले (मालवण सभा छापखाना), आवृत्ती दुसरी 1889.
संशोधन मुक्तावली: वा. वि. मिराशी, पहिली आवृत्ती 15 फेब्रुवारी 1954 मध्यप्रदेश संशोधन मंडळ नागपूर .
संस्कृत नाटयसृष्टी: गो. के. भट, काॅन्टीनेन्टल प्रकाशन, पुणे, पहिली आवृत्ती, 1964.

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details